¡Sorpréndeme!

Sangli Lockdown:सांगलीत व्यापाऱ्यांचे भीक माँगो आंदोलन | Coronavirus |Traders| Andolan | Sakal Media

2021-07-14 596 Dailymotion

Sangli Lockdown:सांगलीत व्यापाऱ्यांचे भीक माँगो आंदोलन | Coronavirus |Traders| Andolan | Sakal Media
सांगली - कोरोनाच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने जिल्हा प्रशासनाने आजपासून पाच दिवस 19 तारखेपर्यंत लॉकडाउन सुरू केले आहे. याला विरोध करत आज व्यापाऱ्यांनी हरभट रोडवरच्या बाजारपेठेत भीक मांगो आंदोलन केले. या आंदोलनात मोठ्या संख्येने व्यापाऱ्यांनी सहभाग घेतला होता आणि आपल्या व्यथा शासन दरबारी पोहचवण्याचा प्रयत्न केला. सांगली जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्हीव्ह रेट वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने पुन्हा लॉकडाउन घोषित केला आहे. आजपासून या लॉकडाउनला सुरवात झाली आहे. मात्र याला सांगलीच्या व्यापाऱ्यांनी तिव्र विरोध केला आहे. आज व्यापाऱ्यांनी हरभट रोडवरच्या बाजारपेठेत भीक माँगो आंदोलन केले. यावेळी हातात बोर्ड घेऊन भीक मागितली.
#sangli #Coronavirus #Lockdown #BhikMangoAndolan #Traders